>

Love SMS in Marathi | love Marathi Status

Love SMS in Marathi | love Marathi Status

Marathi status of love

आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जगा..!
प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा..!
क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका..!
संकटे ही क्षण-भंगुर आहेत, त्यांचा सामना करा..!
आठवणी या चिरंतन आहेत, त्यांना ह्रदयात साठवून ठेवा..

**********

आयुष्य थोडंच असावं पण 
आपल्या माणसाला ओढ लावणारअसावं,
आयुष्य थोडंच जगावं पण 
जन्मोजन्मीच प्रेम मिळावं, 
प्रेम असं द्यावं की घेण्यास 
ओंजळ अपुरी पडावी, 
मैत्री अशी असावी 
ह्रदयात नित्य प्रेम जागवणारी असावी, 
आयुष्याची दोरी तुटताना रेशीमगाठ
सुटल्याचीच जाणीव व्हावी.

**********
Lovely status marathi

छळते किती-कितीदा ही रात्र पावसाळी 
        रंध्रात विरघळावा मृदगंध साठलेला ॥
              बघ आवरु कसा हा आवेग स्पंदनांचा .....
                    होता सुगंध श्वासा-श्वासात माळलेल

**********

बरसणाऱ्या पावसामधे कोणी
           शोधतोय हरवलेले क्षण...
                 कोणी पावसात अश्रु लपवुन
                         हलके करतोय आपले मन......

**********
Status for love in marathi

आयुष्य थोडंच असावं पण 
आपल्या माणसाला ओढ लावणारअसावं,
आयुष्य थोडंच जगावं पण 
जन्मोजन्मीच प्रेम मिळावं, 
प्रेम असं द्यावं की घेण्यास 
ओंजळ अपुरी पडावी, 
मैत्री अशी असावी 
ह्रदयात नित्य प्रेम जागवणारी असावी, 
आयुष्याची दोरी तुटताना रेशीमगाठ
सुटल्याचीच जाणीव व्हावी.

*************

एक दिवस असा येईल, तुला माझी उणीव भासेल…..
आणि जिथे पाहशील तिथे, तुला फक्त माझाचं चेहरा दिसेल…..
निरोप तुझा घेताना, मी मनसोक्त रडेल…..
पण ?????
तु माझी आंसव, पुसू नकोस…..
कदाचित फिरुन एकवार, सारं काही आठवेल…..
अन्, तुटलेलं ह्रदय पुन्हा, तुझ्या प्रेमात पडेल…..!!!

*************
Marathi status sad

छळते किती-कितीदा ही रात्र पावसाळी 
        रंध्रात विरघळावा मृदगंध साठलेला ॥
              बघ आवरु कसा हा आवेग स्पंदनांचा .....
                    होता सुगंध श्वासा-श्वासात माळलेला ॥

**************

बरसणाऱ्या पावसामधे कोणी
           शोधतोय हरवलेले क्षण...
                 कोणी पावसात अश्रु लपवुन
                         हलके करतोय आपले मन......

************
Marathi SMS on love

शापित तो चंद्रमा 
    पूर्णत्वासाठी त्रासलेला ...
               मी देखील तसाच 
                     तूझ्याविना अधूरा 
                           भयाण अंधाराने ग्रासलेला ....

************

तु ........
   निखळ हसणारी एक चांदणी 
   अन् मी बावरलेला एक चंद्र 
तु .........
     एक वेल प्राजक्त फुलांची 
      अन् मी त्याभोवतीचा बेधुंद सडा .

**********
Love marathi SMS

नाही नाही म्हणता म्हणता 
       शेवटी तु जवळ आलीस 
            आणि नंतर  कळलेही नाही 
                 तु माझी कधी झालीस .

**********

सौंदर्यापेक्षाही सुंदर तुझ दिसण आहे 
स्वप्नांपेक्षाही रम्य तुझ हसणं आहे 
फुलांपेक्षाही कोमल तुझ रुसण आहे 
सर्वांपेक्षाही सुंदर ........
तुझ माझ्या जीवनात असणं आहे .

**********

 दाटलेले मेघ नभीचे 
       मुक्त होऊन बरसले ,
              मिठीत तुझ्या शिरून 
                     मला स्वर्गसुख गवसले ........
खूप सोत असत कुणावर प्रेम करण पण
अवघड असत ती व्यक्ति आपली होणार
नाही है माहित असून सुद्धा
तिच्यावरच प्रेम करण..
**********

Latest marathi love status

❇मला तर एक मिनिट पण एका वर्षासारखं वाटायला लागलं,तुझी शपथ मला नाही करमत तुझ्याशिवाय….
Love SMS in Marathi | love Marathi Status Love SMS in Marathi | love Marathi Status Reviewed by vitthal mali on 11:26 PM Rating: 5

No comments:

please do not enter any spam link in the comment box.

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();
Powered by Blogger.