>

 मराठी ऍटिट्यूड स्टेटस, Marathi Attitude Status for Boysतुम्ही जर attitude status in marathi च्या शोधात असाल तर तुम्हाला या पोस्ट मध्ये खूप अटीट्युड स्टेटस मिळतील ज्यांना तुम्ही कॉपी करून शेअर करू शकता.
सर्व पोस्ट ही मराठी मध्ये आहे आणि स्टेटस फोटोस पण मराठी मध्ये आहेत.

Marathi attitude status आज च्या सोसिअल मीडिया च्या दुनियेत सर्वाना सोसिअल मीडिया वर ऍक्टिव्ह राहायला आवडते.  आणि त्यामध्ये सर्वजण स्वतः बद्दल काही attitude status शेअर करत असतात तर आम्ही पण असेच खास marathi attitude status for boy घेऊन आलोय या पोस्ट मध्ये जे तुम्हाला नक्की आवडणार. 

जर काही स्वतः बद्दल शो करायच असल किंवा काही बोलायचं असल सोसिअल मीडिया द्वारे  तर आपली भाषा सर्वोत्तम आपल्या भाषेत बोलल्यावर त्याच वेगळच वजन पडत आनी या पोस्ट मध्ये सर्व स्टेटस हे मराठी भाषेतच आहेत जे तुम्ही कॉपी किंवा डाउनलोड करून तुमच्या फेव्हरेट सोसिअल मीडिया वर शेअर करू सकता.


Marathi Attitude Status for Boy


Marathi Attitude Status for Boys


आम्ही कोणालाच कमी समजत नाही.
फक्त आम्हाला कमी समजण्याची चुकी,
तुम्ही पण करू नका…Marathi Attitude Status

 


Marathi Attitude Status for Boys


तुमचा पॅटर्न कोणताही असो,
आमचा नाद केला तर,
पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल.


Marathi Attitude Status for Whatsapp Marathi Attitude Status for Boys


कितीही मोठा पाठिंबा असला तरी 
यशस्वी तोच होतो 
ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिम्मत 
आणि लढण्याची धमक असते

Marathi Attitude Status for Facebook 


Marathi Attitude Status for Boys

तुम्ही जसे आहात ना तसेच 
कोणाला आवडला तर ठीक.

नाहीतर त्यांच्या choice साठी 
आपण आपल्यात का change करायचा


Marathi Attitude Status for boysMarathi Attitude Status for Boys


तुझं कौतुक नको सांगू मला
 तुझ्यासारखे रोज येतात माझ्याकडे 
भाऊ लक्ष असुद्या करत 😎


Marathi Attitude Status 


Marathi Attitude Status for Boysहवा केली तर 👉अशी करायची की😎😎
हवेचा विषय 😯जरी निघाला👊👊तरी
👉तिथे चर्चा फक्त आपलीच😉 झाली पाहिजे.....


Boys Marathi Attitude Status 


Marathi Attitude Status for BoysAttitude आम्हाला पण दाखवता येतो
फरक इतकाच आहे की,
तुम्ही मस्तीत दाखवता आणि
आम्ही शिस्तीत दाखवतो.


Marathi Attitude Status Marathi Attitude Status for Boys


कष्ट करून मोठा झालोय तुमच्यासारख याच्या त्याच्या जीवावर उड्या मारून नाही 


रुबाब असा पाहिजे कि समोरच्याची
 जळाली नाही करपली पाहिजेहवा करायला तबीयत नाही तर दम लागतो दममी लोकांवर नाराज होयच सोडलंय,
 तुम्हाला तुमची कशी घालायची आहे तशी घाला.तबियतीवर आणि चेहऱ्यावर नाय जायचं आतून 
लई मस्ती आहे अंगात 😀हार पत्करणे माझं ध्येय नाही तर मी
 बनलोय जिंकण्यासाठी आहे.दिसणं महत्वाचं नसत रुबाब महत्वाचं असतोपोरींचा नाद नाय मला जे काय करतो
 ते आईबाबांसाठी करतो.दाढी कितीपण वाढवा नडायला बुडातच दम लागतो.
Respect वयानुसार नाही तर वागण्यानूसार देतो.
बापाने जन्म गर्दीत राहायला नाही तर गर्दी जमवायला दिलाय


Marathi Attitude Status for boysआयुष्यात एवढं Successful व्हायचंय
जी आज नाही बोललीये..
तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय…
माझे विचार, माझा स्वभाव,
माझा Charachter कोणासाठी बदलायला
मी रिकामी नाही,
मी जशी आहे तशी Classic आहे,
पटलं तर रहा नाही तर कडेकडेने निघा…
काही पण करा पण आपल्यामुळे,
बापाची इज्जत, कमी नाही झाली पाहिजे…
आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका,
तुमच्या दहा पिढ्या जातील आमचं नुसतं नाव पुसायला…
आम्ही कोणालाच कमी समजत नाही.
फक्त आम्हाला कमी समजण्याची चुकी,
तुम्ही पण करू नका…
जळनारे जळतील काहीही बोलतील पण Sucess आपल बघून उदाहरण लोकांना तेच आपल देतील
विरोध करा तुम्ही तेच जमेल तुम्हाला कारण माझी बरोबरी करायची लायकी नाहीये तुमची.
गुंडगिरी 😎#भाईगिरी करायची असती तर कधीच #भाई झालो असतो …. पण #आईचीछाया आणि #मित्राची👬👬साथ कधीच कमी पडली नाही त्यामुळे #भाई बनायची कधीच गरजच पडली नाही
ROYAL LOOK👑
💱मी ☝ तो मुलगा 👨 नाही ❌ ज्याला दरवेळी, वेगवेगळ्या मुली 😍 आवडतात,
मी 😌 तर 🤗 तो 😉 आहे, ज्याला ☑ प्रत्येकवेळी 💏 तुच 💘 आवडतेस


Marathi Attitude Status for boy


माझ्या 👉FB 📖स्टेटसपेक्षा माझ ❤मन वाचल असत…तर👦👉❤ inrelationship मधे ❤तुझच 👸#नाव दिसल आसतं… ..😘
त्या ‪#‎वेङीला‬ वाटते ‪मी तीला‬ विसरलो पण…… ‪
तिला‬ काय माहीत 👉‪‎वेळ‬ आणि ‪काळ‬ बदला तरी ‪‎प्रेम‬ 😘विसरता येत नाही!!★★
आपल्या Boyfriend ला “माझा बेबी” “माझा पील्लु” बोलनारा मुलींनो, पुढच्या रविवारी त्यांना पोलियो पाजून आना.एकदिवस असा येईल Head आणि 
Tail दोन्ही माझेच असतील. 
एकवेळ सिंगल राहू पण वन साईडेड नको.
आपला पगार नाही turnover असणार.
मुलगा होणं सोपं नाही अर्धी स्वप्नं दुसऱ्याचीच पूर्ण करावी लागतात.
दुसऱ्याने नाही स्वतःने बनवलेल्या नियमांनुसार वागायचं.

दोन पैसे कमी कमवा पण जीवाला जीव देणारी माणसे जास्त कमवा.
एक सुरूवात..रोज स्वतःला शोधत राहण्याची....रोज नवीन काहीतरी शिकण्याची
कोणाचे तळवे चाटून मोठे होण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभे राहा अभिमान वाटेल.


Marathi Attitude Status for Whatsapp 


पृथ्वी गोल आहे आज तुझा उद्या माझा विषय खोल असेल.
आपण पैश्यांकडे धावण्यापेक्षा आपल्याकडे पैसा आकर्षित झाला पाहिजे असं काम करा.
Degree नसल्याचा एक फायदा आहे माणूस काहीही करू शकतो.
Challenge करायचंच असेल तर स्वतःला करा कारण तुमच्यापेक्षा मोठा महत्त्वकांक्षी दुसरा कोणी नाही
माझ्या ‪चुका मला सांगा…
लोकांजवळ सांगून ‪उपयोग नाही…
कारण सुधारायचे मला आहे लोकांना नाही…
कोन बोलतो कि मी Status चोरतो,

चोरीचा #Maal खुलेआम वापरायला पन दम लागतो..
आम्ही_गर्दि_बघुन_राडा_करत_नाही |||
तर ,,,
गर्दित_घुसुन_राडा_करतो….


Marathi Attitude Status for Facebook 
ति मला म्हणाली कि , 
तु माज्या भावा पासून लाम्ब रहा तो 
खुप खतरनाक आहे ……
 तिला काय माहिती …कि , 
तिचाच भाउ आपल्याला विचारतो कि , 
तुला Facebook वर तुला येवढे Likes कसकाय येतात 
अपना तो एक ही उसूल
जो उड्यामारतोय त्याला नाय उचलायचं ,ज्याचा
जीवावरउड्या #मारतोय,
त्यालाच उचलायचं…….??
!! शेवटी ॔ हिच आपली ओळख !!
लोक का ‪‎जळतात? ??ह्याचा ‪विचार ?मी करत नाही? …लोक? आजुन कसे ‪जळतिल? ह्याचा विचार करतो मी ?.वयाने तसा मी छोटाच आहे पण #सलाम
तिचा बाप पण ठोकतो…
माझी बरोबरी नको करूस मित्रा..
माझ्या Statusची वाट तर
तुझी Item पण बघत असते.
कोणाच्या नजरेत मी चांगला आहे..तर कोणाच्या नजरेत मी वाईट आहे……,पण खर सांगायचं झालच तर समोरचा जसा आहे त्याच्या नजरेत मी तसाच आहे..!!लोकांची ईच्छा असते की सरकारी नोकर
व्हायचं___
पण आपली ईच्छा आहे की सरकार
व्हायचं__


Marathi Attitude Status for boys


काही_लोकांना_आमच्या_बरोबर_शाळा _करायला #खुप_आवडते#पण_आई_शप्पथ_सांगतो# त्यांच्या शाळेची_आपण_एकदा_तरी_ घंटा नक्की#?वाजवणार…
विषय किती वाढवायचा,*

*कुठे थांबवायचा,*

*कुठे दुर्लक्ष करायचा*
*हे ज्याला जमतं तो जगातील कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो*
आपल्या स्टेट्स चा नाद पाहुन मिञ पण बोलले, एक वेळेस आम्हाला सोड, पण तुझा
स्टेट्स चा नाद कधीच सोडू नको.
चेहऱ्याने तर सगळे ओळखतात आम्हाला, पण खरी ओळख आम्ही आमच्या स्वभावातूनच दाखवतो.?
तुम्ही जसे आहात ना तसेच कोणाला आवडला तर ठीक.
नाहीतर त्यांच्या choice साठी आपण आपल्यात का change करायचा
राज कर…. माज कर…. हवा कर…. पण आमच्या समोर नाही, ते स्वताच्या घरी_कर .
अजुन तर फक्त नाव सांगितलंय भावा , ओळख सांगितली तर राडा होईल...
आपण असं असा विषय आहे,
जो कधी संपणारच नाही.जग तुम्हाला नाव ठेवण्यात व्यस्त आहे तुम्ही नाव कमावण्यात व्यस्त राहा..
माझे विचार सगळ्यांनाच पटतील हे नाही सांगू शकत,
पण ज्याला पटतील जो कधी दूर जाणार नाही याची दखल मी घेईन..
आपण त्यांना कधीच किंमत देत नाहीत,
जे माझ्या शब्दाची किंमत ठेवत नाही.
‎जग‬ जिंकण्यासाठी ‪‎Attitude‬ नाही
‪#फक्त‬ दोन गोष्टी पूरेश्या आहेत
गोड_स्वभाव आणि ‪Cute_Smile
‎गंजण्यापेक्षा‬ झिजणे केव्हाही चांगले ! यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.
तुमचा पॅटर्न कोणताही असो,
आमचा नाद केला तर,
पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल.
गर्दीचा हिस्सा नाही
गर्दीच कारण बनायचंय.
गरुडासारखे उंच उडायचे असेल तर
कावळ्यांची संगत सोडावीच लागते.
जे काही करायचय ते आत्ताच करा,
कारण वेळ गेली की पुन्हा येत नाही.
एकदा ठरवलं ना जिंकायचं,
मग कोण पण येऊदे समोर विषय संपला.
कमी असलं तरी चालेल
पण स्वतःच असलं पाहिजे
कपाळावर चंद्रकोर लावल्यावर जी नशा येते
त्याला Attitude नाही,
तर मराठी लोकांची शान म्हणतात.
ज्या दिवशी काहीतरी नवीन सुरू करेल ना
त्या दिवशी नाव पण आमचं आणि
चर्चा पण आमचीच असणार.
मला समजण्यासाठी तुम्हाला
माझ्या सारखा विचार करावा लागेल
काय हवा करायची घे करून
परत उद्या म्हणू नको मला संधी दिली नाही.
Attitude आम्हाला पण दाखवता येतो
फरक इतकाच आहे की,
तुम्ही मस्तीत दाखवता आणि
आम्ही शिस्तीत दाखवतो.
काही गोष्टी बोलून नाही
करून दाखवायच्या असतात.
आपल्याला Publicity ची गरज नाही
आपले बिनपगारी कामगार आहेत प्रचार करायला.
जगायचं तर असं जगायचं की
जळणारे करपलेच पाहिजे..!शांत आहे पण संत नाही,
लक्षात ठेवा ताणून मारिन.
विरोधकांचा विरोध नाही करायचा,
शांत बसून त्यांचा कार्यक्रमच करायचा.
जे मला समजू शकले नाहीत 

त्यांना हक्क आहे मला वाईट समजण्याचा .

कितीही मोठा पाठिंबा असला तरी 

यशस्वी तोच होतो 
ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिम्मत 

आणि लढण्याची धमक असते

चुकी असल्यावर नक्कीच माफी मागतो

 पण काही कारण नसताना 

कोणाचा एक शब्द पण ऐकून घेत नसतो

जुनी सवय आहे . एकवेळ सर्वांच्या मागे राहील

 पण कोणाच्या पुढे पुढे करणार नाही

आम्ही दुष्मनाला शानदार शिक्षा देतो , हात तर उचलत नाही फक्त नजरेतून उतरवून टाकतो
आपल_कसं_भारीच_आसतय....💯
#कायम_वजनात......😍😘
👑पाटील..... 💪
आख्खा गाव झटला 🔪🔫पण आपला रुबाब💯नाय हटला कायम वजनात📿🚩💯💯
#वय जरी कमी असलं ना★तरी नेतृत्व करण्याची _👊 #ताकद आहे ज्या 💣दिवशी काहीतरी नवीन करेन ना त्या दिवशी नाव पण आपलंच आणि👉#चर्चा पण आपलीच असणार


Marathi Attitude Status for boyहवा केली तर 👉अशी करायची की😎😎
हवेचा विषय 😯जरी निघाला👊👊तरी
👉तिथे #चर्चा फक्त आपलीच😉 झाली पाहिजे............😊😊😊😊.
जितके तुम्ही #विरोधात तितकेच आम्ही #रुबाबात

सत्ता असताना रुबाब कोण पण करत पण इथ सत्ता नसताना ही कारभार चालतो.
मुलांनी अस जगायच की वडिलांनी म्हणट्ल पाहिजे वाघ पाळलाय मी...
तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो.
बदला घ्यायचा शौक आपल्याला पण नाही, पण काय करणार ज्यांची आपलं नाव घ्यायचीपण लायकी नाही ते पण नडायला येतात...! 😎कष्ट करून मोठा झालोय तुमच्यासारख याच्या त्याच्या जीवावर उड्या मारून नाही 
तुझं कौतुक नको सांगू तुझ्यासारखे रोज येतात माझ्याकडे भाऊ... लक्ष असुद्या करत 😎
😎 हो बदललोय मी.. कारण मी आता स्वतःच्या सवडीनुसार जगतो आणि स्वतःच्या आवडीनुसार वागतो
😎 माझे विचार, माझा स्वभाव, माझा Charachter कोणासाठी बदलायला
मी रिकामी नाही, मी जशी आहे तशी Classic आहे,
पटलं तर रहा नाही तर कडेकडेने निघा… 😎
😎 आम्ही कोणालाच कमी समजत नाही.
फक्त आम्हाला कमी समजण्याची चुकी,
तुम्ही पण करू नका… 😎

*****

 मराठी ऍटिट्यूड स्टेटस, Marathi Attitude Status for Boys   मराठी ऍटिट्यूड स्टेटस, Marathi Attitude Status for Boys Reviewed by vitthal mali on 9:38 PM Rating: 5

No comments:

please do not enter any spam link in the comment box.

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();
Powered by Blogger.